शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा पोलिसांचे विशेष पथक घेणार बेपत्ता जवानाचा शोध

By admin | Updated: April 30, 2017 01:06 IST

बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन तेजपूर (आसाम) येथे १२७ आरसीसीमध्ये कार्यरत जवान कैलास सोमाजी गेडाम हे मागील २० दिवसांपासून बेपत्ता आहेत.

येवला : तालुक्यातील शिक्षकांना वेळेत वेतन मिळत नसल्याने संताप व्यक्त करून शिक्षक जिल्हा बँकेबाहेर आंदोलने करत आहेत. मात्र वेतन रखडण्याला कारणीभूत स्टेट बँक असून, पुरेशा प्रमाणात रोज पैसे दिले जात नसल्याने जिल्हा बँक प्रशासन हतबल झाले आहे.स्टेट बँकेत जिल्हा बँकेचे तब्बल एक कोटी ५० लाख रुपये अडकले असतानाही रोष मात्र जिल्हा बँकेला सहन करण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेने खरीप हंगामात २१० कोटी कर्जवाटप केले असून, वसुली केवळ १७ कोटीच झाली आहे. त्यामुळे शेतकरी व इतर सर्व कर्जदारांनी कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे संचालक किशोर दराडे यांनी केले आहे.तालुक्यात नगरसूल येथे शिक्षकांनी बँकेला कुलूप ठोकले तर येवल्यात शाखाधिकाऱ्यांना घेराव घातला; पण वेतन रखडण्याची कारणे शिक्षकांनी समजून घेऊन जी स्टेट बँक पैसे देत नाही, त्या बँकेलादेखील विचारणा करावी म्हणजे वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल असे आवाहन बँकेचे तालुका संचालक किशोर दराडे यांनी केला आहे.तालुक्यातील शिक्षकांच्या पगारासाठी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतून स्टेट बँकेत आरटीजीईस करण्यात येऊन दोन कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र मागील चार-पाच दिवसांत स्टेट बँकेतून रोज चार ते पाच लाख रु पयेच दिले जात असूनही रक्कम जिल्हा बँकेच्या बारा शाखांना वाटून द्यावी लागत आहे. परिणामी शिक्षकांना दोन-चार हजार रुपये देण्याची वेळ जिल्हा बँकेवर आली आहे. स्टेट बँकेने रुपयाही जिल्हा बँकेला दिला नाही.यामुळे परिस्थिती अजूनच बिकट बनत आहेत. येथील स्टेट बँकेत नवीन शाखाधिकारी आलेले असून, त्यांच्याशी तसेच नाशिक येथील अधिकाऱ्यांशी बोलणे करून पाठपुरावा केला जाऊनही अद्याप पुरेसे चलन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)