अंदरसुल :येथील चालते फिरते वाचनालयात महात्मा फुले याना अभिवादन करण्यात आले .चालते फिरते वाचनालयाचे संस्थापक संतोष पुंड यांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. या मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील जान्हवी अरु ण विटनोर या मुलीने महात्माफुलें यांच्या विविध पैलूंवर अभ्यासू भाषण केले.तिचा सत्कार अपर्णा विकास शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पंडित मेहकर, सचिन सोनवणे, रवी वाकचौरे, निकील सोनवणे, बंटी वाकचौरे, रामजी गांगुर्डे आदी उपस्तीत होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}