शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:38 IST

Maharashtra Assembly Election 2019अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लीलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मूत्रपिंड विकारामुळे डायलिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

नाशिक : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लीलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मूत्रपिंड विकारामुळे डायलिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावला.मतदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे राष्टय कर्तव्य असून, देशाच्या तसेच राज्याच्या भवितव्यासाठी ते आवश्यक असते. परंतु हे माहिती असून मतदानासाठी टाळाटाळ करणाऱ्या किंवा मतदानाच्या दिवशीची सुटीची चंगळ उपभोगणाऱ्यांना मतदान करा, असे सांगावे लागते. तरीही अनेक मतदार ऐकत नाही म्हणून सवलतींचे आमिष दाखविले जाते. परंतु राष्टय कर्तव्याची खरी जाण असणारे मात्र प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करताच स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडतात. त्याची जाणीवया दोघांबरोबरच अनेक ज्येष्ठ आणिडॉक्टरांची मनाई असूनही स्वत: गेले मतदानालाहोलाराम कॉलनी येथे राहणारे प्रकाश पवार यांची कथा तर त्यापेक्षा गंभीर आहे. त्यांना काही महिन्यांपूर्वी मूत्रपिंड विकार झाल्याने डायलिसीस करण्यास सांगण्यात आले आहे. आठ दिवसांपासून डायलिसीस सुरू असून त्यांनादेखील डॉक्टरांनी बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र त्यानंतरदेखील ते स्वत: मतदानासाठी आले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावूनच ते परत गेले.नाशिक पूर्व मतदारसंघात पंचवटी भागातदेखील संतोष जाधव यांचा अपघात झाला असताना नांदूर येथील शाळा येथे मतदानासाठी आले होते. पंचवटीतच मखमलाबाद येथे विनायक तिडके हा युवकदेखील जखमी झाले असताना मतदानासाठी आला होता. या युवकाने मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.दिव्यांगांमुळे संबंधित उदासीन मतदारांच्या डोळ्यात अंजन टाकणारी ठरावी.गंगापूररोडवरील लीलाबाई लोया यांचे वय ८१ आहे. त्यांची पंधरा दिवसांपूर्वीच गंगापूररोडवरील एका रुग्णालयात बायपास झाली आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना बाहेर पडण्यास मनाई होती, मात्र तरीही त्या जिद्दीने व्हीलचेअरवर आल्या होत्या. मतदान करण्यासाठी त्यांचे पतीचे वय ८६ असून तेच या आजीबार्इंना घेऊन आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिकhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य