शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीगाव, विहितगाव, वडनेर परिसरात विविध समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:06 IST

देवळालीगाव, विहितगाव, वडनेर प्रभाग २२ मधील विविध समस्यांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी मनपा विभागीय अधिकारी राजेश पालवे यांना निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : देवळालीगाव, विहितगाव, वडनेर प्रभाग २२ मधील विविध समस्यांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी मनपा विभागीय अधिकारी राजेश पालवे यांना निवेदन देण्यात आले.मनसेच्या वतीने पालवे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग २२ मध्ये शहरी भागासोबत ग्रामीण व मळे परिसर तसेच झोपडपट्टी परिसर समाविष्ट आहे. रोकोडोबावाडी येथील नवीन पुलाची दुरवस्था झाली असून, गावठाण भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम रखडले आहे. पुलाची दुरवस्था झालेली आहे. डोबी मळा, रोकोडोबावाडी व लष्कराच्या हद्दीजवळील पथदीप बंद अवस्थेत असल्याने परिसरात सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरते.दिवंगत साहित्यिक बाबुराव बागुल यांचे स्मारक बनविण्यात यावे, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे व सर्व ठिकाणचे पथदीप सुरू करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदनावर मनसे विभाग अध्यक्ष विक्रम कदम, मनसे कामगार सेना उपसरचिटणीस प्रकाश कोरडे, उपजिल्हाप्रमुख संतोष सहाणे, नितीन धानापुणे, प्रमोद साखरे, दत्ता कोठुळे, शिवाजी जाधव, विनायक पगारे, उमेश भोई, बाजीराव मते, अमर जमधडे, शशी चौधरी, सागर दाणी, रोहन देशपांडे, नितीन पंडीत, संतोष पिल्ले आदींच्या सह्या आहेत.वालदेवी नदीपात्रात ठिकठिकाणी गटारी व नाल्याचे सांडपाणी मिसळत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसे