शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात युरिया कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:17 IST

दरेगाव : जिल्ह्यात कुठेही युरिया खत कमी पडू न देता योग्य दरात विक्र ी करण्याची ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरेगाव : जिल्ह्यात कुठेही युरिया खत कमी पडू न देता योग्य दरात विक्र ी करण्याची ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.भुसे यांनी चांदवड तालुक्यातील प्रक्षेत्र भेटीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व खते किंवा बि-बियाणे यासह इतर कोणत्याही बाबतीत अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून, चिंता करू नका, असा दिलासा शेतकºयांंना दिला. त्यांनी विविध योजनांतील कामांची पाहणी केली. क्षेत्रीय भेटीनंतर शिंगवे येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीला ते उपस्थित राहिले. त्यांनी तालुक्यातील सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळीआमदार सुहास कांदे, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, शांताराम ठाकरे, मनोज शिंदे उपस्थित होते.

--------------------नांदगावी गावांना भेटनांदगाव : तालुक्यातील भार्डी, अनकवाडे आदी गावांना ये कृषी मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली. आमदार सुहास कांदे यांच्या समवेत होते. भार्डी येथील शेतकरी ज्ञानेश्वर सोमनाथ लगदिरे यांचे शेताच्या बांधावर जाऊन मूग पिकावर होणारा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबदद्ल शेतक-यांशी चर्चा केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटिल, किरण देवरे, प्रमोद भाबड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक