शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: March 18, 2015 23:27 IST

तपोवन चौफुलीवरील घटना; बसचालकावर गुन्हा दाखल

पंचवटी : द्वारकेकडून नवीन आडगाव नाक्याकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या परभणी डेपोच्या औरंगाबाद गंगाखेड बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी (दि़१८) पहाटे तपोवन क्रॉसिंगजवळील हॉटेल सुदीनसमोर घडली़ या अपघातात ठार झालेले प्रदीप नाना निकुंभ (४१) हे राज्य परिवहन महामंडळात बसचालक आहेत़पंचवटी बस आगारात चालक म्हणून कामाला असलेले आगर टाकळी येथील प्रदीप नाना निकुंभ हे बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे बस डेपोत दुचाकीवरून (एमएच १५, एडी २०७३) तपोवन क्रॉसिंगजवळ रस्ता ओलांडत होते़ यावेळी सीबीएसकडून नवीन आडगाव नाक्याकडे जाणाऱ्या औरंगाबाद-गंगाखेड बसने (एमएच २०, बीएल २६९२) ने त्यांना जोरदार धडक दिली़ या धडकेमुळे प्रदीप निकुंभ हे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले़ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या अपघातप्रकरणी पंचवटी पोलिसांनी बसचालक श्यामराव यादवराव लोंढे यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)