शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी, कोरपगाव कोविडसेंटरला  दिले दोन ऑक्सिजन उपकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 17:51 IST

इगतपुरी : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून इगतपुरी व कोरपगाव येथील कोविड सेंटरला दोन इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या.

ठळक मुद्देदोन ऑक्सिजन यंत्रांमुळे आता अनेक गंभीर कोरोना रुग्णांना मदत होणार

इगतपुरी : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लढा लढत असली तरी गंभीर रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय. अशा भयानक परिस्थितीत शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याकडून इगतपुरी व कोरपगाव येथील कोविड सेंटरला दोन इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या.हवेतील ऑक्सिजन शोषून रुग्णांना जीवदान देणाऱ्या स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन कॉन्सीसेटरचे २ यंत्र बोडके यांनी स्वखर्चातून दिले. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते हे दोन्ही यंत्र आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.या दोन ऑक्सिजन यंत्रांमुळे आता अनेक गंभीर कोरोना रुग्णांना मदत होणार आहे. मंगळवारी (दि.१३) इगतपुरी ग्रामीण रुग्णालय व कोरपगाव कोविड सेंटर येथे ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, डॉ. शेळके, दीपक गायकवाड, वसीम सय्यद, पोपट भागडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक