शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:47 IST

वणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला.

ठळक मुद्देशहरवासीयांनी रात्र अंधारात काढली

लोकमत न्युज नेटवर्कवणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. बुधवारी मध्यरात्रीचे सुमारास अचानक शहराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला, याची बराच वेळ वाट पाहुनही विज न आल्याने विद्युत वितरण कंपनीच्या उपकेन्द्रात संपर्क करण्यात आला. नाट रिचेबल असे उत्तर मिळाल्याने शहरवासीयांनी रात्र अंधारात काढली गुरु वारी सकाळी 11 नंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. उपकेन्द्रातुन एका कंपनीला व शहराला विद्युत पुरवठा करणार्या वाहीन्या आहेत.काही भागात वाहीनीचे कंडक्टर तुटले तर काही ठिकाणी ईन्सुलेटर फुटल्याने तांत्रिक बिघाड निर्माण होऊन पुरवठा बंद झाला होता. उपकेन्द्र तसेच काही ठिकाणी कालबाह्य तांत्रिक घटकाच्या आधारे विद्युत पुरवठा होतो वेळोवेळी तांत्रिक बिघाड निर्माण होतात व विद्युत पुरवठ्यावर याचा प्रतिकुल परिणाम होतो व शेतकरी व्यावसायिक घरगुती व औद्योगिक विज ग्रहाकांना याचा त्रास होतो. वेळीअवेळी निर्माण होणार्या तांत्रिक समस्याचे निराकारण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ