तीन विभागांतून सव्वाआठ लाख रुपयेनाशिकरोड, सिडको आणि सातपूर या तीन विभागांत फटाक्यांच्या गाळ्यांचे भाडे म्हणून आठ लाख २६ हजार १५० रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. अन्य ३१ गाळ्यांचे लिलाव झाले असते तर त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकले असते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}