शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST

श्रावणातील महत्त्वाचा समजल्या जाणाºया तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबक पालिकेसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, साफसफाई, जंतुनाशके, पाणी, पथदीप आदिंची पालिकेने चोख व्यवस्था केली आहे.

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील महत्त्वाचा समजल्या जाणाºया तिसºया श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबक पालिकेसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, साफसफाई, जंतुनाशके, पाणी, पथदीप आदिंची पालिकेने चोख व्यवस्था केली आहे.तिसºया श्रावण सोमवारी असंख्य भाविक प्रदक्षिणेसाठी येतात. भाविकांनी एसटी बसचा पत्रा वाजविणे, उगीचच चित्रविचित्र आवाज काढणे, शेती तुडविणे, प्लॅस्टिकचा कचरा करून प्रदूषण वाढवू नये. प्रदक्षिणा करताना कोणतेही व्यसन न करता मौन बाळगत आपापसात गप्पा न करता निर्मल अंत:करणाने प्रदक्षिणा करावी. प्रदक्षिणा म्हणजे फेरी नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, यात तीन पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ५५, पोलीस कर्मचारी ५३७, महिला पोलीस कर्मचारी ७३, पुरुष होमगार्ड ३५०, महिला होमगार्ड १५०, वाहतूक पोलीस ४० यांचा समावेश राहणार आहे. गावात सहा गर्दीच्या ठिकाणी आरोग्यसेवेचे तात्पुरते बूथ, फिरते आरोग्य पथक या शिवाय श्वानदंश, सर्प दंशावरील औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.