शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वरचा समावेश

By admin | Updated: August 25, 2016 00:59 IST

प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वरचा समावेश

नाशिक : केंद्र सरकारच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रसाद योजनेत देशभरातील आठ धार्मिक स्थळांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळाचा समावेश करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.त्र्यंबकेश्वर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. इतकेच नव्हे तर येथे नारायण नागबलीचा विधी करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. गेल्या वर्षभरापासून खासदार हेमंत गोडसे हे त्र्यंबकेश्वर व अंजनेरीचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करीत होते. त्र्यंबकेश्वर हे देशाच्या तीर्थविकास क्षेत्रात यावे, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची खासदार गोडसे यांनी भेट घेतली होती. १६ आॅगस्ट २०१६ च्या केंद्रीय पर्यटन विभागाने घेतलेल्या निर्णयात महाराष्ट्रातून त्र्यंबकेश्वरसह इतर सात राज्यांतील धार्मिक स्थळांची केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये निवड केली आहे. प्रसाद योजनेंतर्गत रस्ते विकास, सार्वजनिक शौचालय, हॉटेल, निवासी व्यवस्था, नॅचरल ड्रिल, रोपवे, निसर्गातील धबधबे, कथडे बांधणे, हेलिपॅड बाधणे, हॉस्पिटल बांधणे, नदीचे झरे विकसित करणे, मोबाइल कनेक्टव्हिटी व वायफाय सुविधा, पार्किंग व्यवस्था, स्थानिक वस्तूंचे प्रदर्शन व अन्य विकासकामे करता येतात. त्र्यंबकेश्वरसह अन्य सात निवड झालेल्या धार्मिक स्थळांमध्ये सोरटी सोमनाथ (गुजरात), हजरथबल (जम्मू-काश्मीर), उज्जैन (मध्य प्रदेश), अयोध्या (उत्तर प्रदेश), बेलपूर (पश्चिम बंगाल) आदिंसह अन्य दोन ठिकाणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)