शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात त्रैवार्षिक अधिवेशन

By admin | Updated: January 15, 2017 00:42 IST

मेळावा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आयोजन

 येवला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या येवला शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन, शैक्षणिक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रांतिक सरचिटणीस माणिकराव शिंदे होते. या प्रसंगी एनडीसीसी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, नाशिक पदवीधर संघाचे आमदार सुधीर तांबे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळूजी बोरसे, विभागीय अध्यक्ष केदूजी देशमाने, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य प्रवीण गायकवाड, बबन साळवे, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, जिल्हा शिक्षक नेते प्रकाश अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष बुधेसिंग ठोके, राज्य प्रतिनिधी अशोक कुमावत, जिल्हा प्रतिनिधी सुभाष विंचू आदि उपस्थित होते.
अधिवेशनप्रसंगी शिक्षक रणजित परदेशी, कृष्णा गरुडे, प्रवीण विंचू, प्रवीण म्हस्के, अनिल आव्हाड, पवार, दासरे, देवीदास जानकर, रवींद्र कुमकर, संदेश झारेकर, विलास बांगर, वर्षा लांडगे, मनीषा बांगर, जनाबाई जाधव, सीमा गायकवाड, राधिका चव्हाण, संगीता शिंदे यांच्यासह शिक्षकांनी शिक्षक समितीत प्रवेश केला.
यावेळी पुढील तीन वर्षांकरिता नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तालुका नेते चंद्रकांत जानकर, रमेश खैरनार, रणजित परदेशी, शैलेश अहेर, प्रफुल्ल राहिंज, सुभाष विंचू, प्रवीण विंचू, विजय शिंदे, राजेंद्र शिंपी, श्रीकांत देवरे, पंकज गायकवाड, संतोष
बेलदार यांचा समवेश आहे. मीना शेवाळे, नाना देशमुख, चंद्रशेखर दंडगव्हाळ, संदीप शेजवळ, विजय
देवरे, दत्तात्रय नागरे, संदेश झारेकर, रवींद्र कुमकर यांनी मनोगत व्यक्त
केले. (वार्ताहर)