शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव शहर परिसरात महात्मा गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST

------------------ टीकेआरएच विद्यालय, निमगाव मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक आर. जे. निकम ...

------------------

टीकेआरएच विद्यालय, निमगाव

मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक आर. जे. निकम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमास बी.बी. अहिरे, उपमुख्याध्यापक आर. जी. पाटील, पर्यवेक्षक जी.ए. शेवाळे उपस्थित होते.

--------------------

हिरे महिला महाविद्यालय,कॅम्प

मालेगाव येथील पुष्पाताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य उज्ज्वला देवरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.डी.जी. जाधव, पर्यवेक्षक डॉ. डी. ए. पवार, कार्यालयीन अधीक्षक बी. यू. अहिरे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------

व्हीबीएच माध्यमिक विद्यालय, कळवाडी

मालेगाव : तालुक्यातील कळवाडी येथील व्हीबीएच विद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य के. व्ही. काकळीज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपप्राचार्य एस. बी. देवरे, पर्यवेक्षक एस. एल. शिंदे, जी. डी.पाटील आर.एस. मंडळ, एस. पी निकम, आर यू. वाघ आदी उपस्थित होते .

-----------------

भारत विद्यालय, मालेगाव कॅम्प

मालेगाव येथील भारत विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदा देसले होत्या. त्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वंदना बोरसे, सुनंदा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळू सुर्यवंशी यांनी केले. आभार नंदलाल पवार यांनी मानले.

-------------

आरबीएच कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प

मालेगाव येथील आरबीएच विद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य अलका जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपप्राचार्य सुचारिता ठाकरे, के. डी. पवार, प्रमिला पाटील, एन. एस. शेख व शिक्षक उपस्थित होते.