शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण वर्ग : कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 30, 2014 22:13 IST

कामाला ओझे न समजता कर्तव्य समजा

सिन्नर : निवडणूक कामाकडे ओझे म्हणून न बघता कर्मचाऱ्यांनी ते कर्तव्य समजून काम करावे, असे आवाहन सिन्नर मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी केले. सिन्नर मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी येथील भगवती लॉन्स येथे निवडणूक शाखेच्या वतीने प्रथम प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार खैरनार यांनी निवडणूक कामातील बारकावे समजावून सांगितले.कर्मचाऱ्यांनी कामाकडे त्रास म्हणून न पाहता कर्तव्य समजून काम केल्यास त्यातून आनंद मिळेल असे ते म्हणाले. लोकशाही प्रक्रियेतला मतदान हा आत्मा आहे. त्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी तो त्रास समजू नये. हे काम मनापासून न केल्यास त्यात अनेकदा त्रुटी होतात व त्यातून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही वेळ येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम करावे, असे आवाहन खैरनार यांनी केले. यावेळी मतदार यंत्राची तपासणी, हाताळणी आणि सील करण्याच्या पद्धती याविषयी उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातूनही कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली.अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चावडे यांनी निवडणूक प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण ठाकूर, मुख्याधिकारी संजय दुसाणे, प्रभाकर गोळेसर उपस्थित होते. (वार्ताहर)