शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धोडंबेत आढळले तिघांचे मृतदेह

By admin | Updated: December 18, 2014 22:59 IST

धोडंबेत आढळले तिघांचे मृतदेह

वडाळीभोई : धोडंबे येथील वाडी रस्त्यावरील विनायक सोनवणे यांनी सून सुजाता शरद सोनवणे (२९) व नातवंडे गीता (६), निकिता (४) यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान सुजाता सोनवणे ह्या आपल्या दोन मुली गीता व निकिता यांना सोबत घेऊन शौचास जाते असे सांगून गेल्या. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे घरच्या लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. घराजवळील शेततळ्यात लहान मुलीची चप्पल आढळून आल्याने घरच्या लोकांनी शेततळ्यात शोधमोहीम सुरू केली. धोडंबेचे सरपंच पोपट दादा उशीर, पोलीसपाटील संपत पाटील, तुकाराम गायकवाड, उत्तम सोनवणे यांनी ग्रामस्थांसह शेततळ्यात गळ टाकून शोध घेतला असता रात्रीच्या सुमारास गीताचा मृतदेह सापडला. गुरुवारी १२ वाजेपर्यंत सुजाता सोनवणे व निकिता सोनवणे यांचे मृतदेह सापडले. तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले.(वार्ताहर)सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास धोडंबे येथील अमरधाममधे तीनही मृतांवर अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेसंदर्भात वडाळीभोई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक सी.बी. इमले यांच्या मार्गदर्शनाखाली तनपुरे, शेख, रमेश बोरसे, पुंडलीक मोरे अधिक तपास करत आहेत. दरम्यान या दुर्घटनेमुळे गावात मात्र तर्कविर्तक केले जात असून, पोलीस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. (वार्ताहर)——-