घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

By Admin | Updated: September 10, 2016 01:24 IST2016-09-10T01:24:13+5:302016-09-10T01:24:25+5:30

घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

Thousands of people | घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास

 नाशिक : घराच्या खिडकीचे ग्रिल कापून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील राणाप्रताप चौकात घडली आहे़ राजेंद्र सुभाष हेंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली रोकड तसेच एलसीडी टीव्ही असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़

Web Title: Thousands of people