जनतेने दिलेला कौल मान्यच आहे. मात्र यातून एक चांगले झाले, की देशाला स्थिर सरकार मिळाले. त्याची गरजच होती. आम आदमीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. आघाडीच्या शासनाविरोधात जनतेने कौल दिला. - विजय पांढरे, पराभूत उमेदवार, आम आदमी पार्टी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}