शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलगी अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: June 23, 2015 01:37 IST

शाळकरी मुलगी अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

  दिंडोरी तालुक्यातील घटना : दहा हजार रुपये दंड नाशिक : शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीस वनविभागाच्या नर्सरीत खेचून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या संदीप प्रकाश केंग (राक़ृष्णगाव, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) या जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ शाळेतून घरी येणाऱ्या मुलीस अडवून नाशिक-वणी रोडवरील कृष्णगावाजवळील वनविभागाच्या नर्सरीत नेऊन आरोपी संदीप प्रकाश केंग याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी २०१३ मध्ये ही घटना घडली होती़ तसेच यानंतर वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केल्याने ही मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता़ याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़ त्यामध्ये सरकारी वकील सुप्रिया गोरे यांनी सात साक्षीदार तपासून आरोपी संदीप केंग विरोधात सबळ पुरावे सादर केले़ त्यावर उर्मिला फलके - जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले़(प्रतिनिधी)