शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे ‘पेन्शन बचाव, टेन्शन हटाव’

By admin | Updated: September 13, 2015 23:40 IST

आंदोलनराज्यभर वणवा पेटणार : निवृत्तिवेतन योजनेची मागणी

पेठ : नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नियमित निवृत्तिवेतन योजना नाकारत अंशदायी पेन्शन योजना लागू केल्याने संतापलेल्या राज्यातील लाखो शिक्षकांनी आता थेट सरकारच्या विरोधात ‘पेन्शन बचाव, टेन्शन हटाव’चा नारा पुकारला असून संपूर्ण राज्यभर विविध माध्यमातून आंदोलने छेडून पेन्शन योजना पदरात पाडून घेण्यासाठी तालुकानिहाय कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कापून त्यात तेवढीच रक्कम शासनाच्या वतीने टाकून निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे़ याबाबत अनेकवेळा मागणी करूनही शासनाने ही योजना बंद केली नाही़ त्यातच अनेक शिक्षकांच्या रकमा वेतनातून कापून घेतल्या; मात्र त्याचा तालुका व जिल्हा पातळीवर कोणताही हिशेब दिला जात नसल्याने संतापलेल्या शिक्षकांनी आता राज्यभर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे़ याचाच एक भाग म्हणून पेठ येथे कृती समितीची बैठक घेण्यात आली़ यापुढील काळात निवेदने, मोर्चे, आंदोलने किंवा उपोषणासारखी हत्यारे वापरून शासनाकडून जुनी पेन्शन योजना पदरात पाडून घेण्यासाठी राज्यभर आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता असून यापुढील काळात हे पेन्शन आंदोलन किती रंग दाखवते ते दिसून येईल़ (वार्ताहर)