शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या तनिषा कोटेचाची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 14:30 IST

ओमानमधील मस्कत शहरात  दि. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तनिषाला सब जुनिअर मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन मिळालेले असून तिने या वर्षीच्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा अंतिम फेरी गाठून रौप्य पदक पटकावले आहे.

ठळक मुद्देनाशिकच्या तनिषा कोटेचाला राष्ट्रीय संघात संधी मस्कत येथील जागतिक टेबल टेनीस स्पर्धेसाठी निवड

नाशिक : मस्कत येथे होणाऱ्या जागतिक जुनिअर सर्किट ओमान जुनिअर अ‍ॅण्ड कॅडेट स्पर्धेसाठी भारतीय मुलींच्या संघाचत नाशिकच्या तनिषाची कोटेचा हिची निवड झाली. तिच्या समवेत हरियाणाची सुहाना सैनी हिलाही या संघात स्थान मिळाले करण्यात आहाले.ओमानमधील मस्कत शहरात  दि. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या  जागतिक या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टेबल टेनिस पटूंचे प्रशिक्षण सराव शिबीर आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक ब्रेट क्लार्क  तसेच भारतीय प्रशिक्षक सुबीन कुमार व सुब्रतो बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पटियाला येथे पूर्ण झाले आहे. या स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तनिषाला सब जुनिअर मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन मिळालेले असून तिने या वर्षीच्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा अंतिम फेरी गाठून रौप्य पदक पटकावले आहे. तर एकदा कांस्य पदकावर तिला समाधान मानावे लागले होते. नासिक जिमखाना येथे तनिषाने टेबल टेनिस व शारीरिक व्यायामाचे नियमित सराव केला असून  तिच्या निवडीने नाशिकच्या क्रीडाप्रमींमध्ये उत्साह  संचारला आहे. 

टॅग्स :TennisटेनिसNashikनाशिकTable Tennisटेबल टेनिस