इफ्तेखार अहमद यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:58+5:302020-12-04T04:39:58+5:30

मालेगाव येथील अल-इल्म एज्युकेशनल वेल्फेर सोसायटीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत त्यांना वरिष्ठ गटात तृतीय पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप ...

Suyash of Iftekhar Ahmed | इफ्तेखार अहमद यांचे सुयश

इफ्तेखार अहमद यांचे सुयश

मालेगाव येथील अल-इल्म एज्युकेशनल वेल्फेर सोसायटीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत त्यांना वरिष्ठ गटात तृतीय पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप उर्दू साहित्याची पुस्तके व रोख रु. १५०० असे होते. स्पर्धेचा विषय ‘ऑनलाइन शिक्षण व विद्यार्थी’ हा होता.

शालेय विकास समितीचे चेअरमन डॉ. सुभाष निकम, प्राचार्य डॉ. आर.के. देवरे, मुख्याध्यापक एन.जे. हिरे, उपमुख्याध्यापक एस. व्ही. शेवाळे, पर्यवेक्षक एस. बी. मूनगीर, पर्यवेक्षिका श्रीमती के. डी. जंगम यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Suyash of Iftekhar Ahmed