शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा : पळशेत जवळील घटना

By admin | Updated: January 8, 2015 01:09 IST

सुरगाणा : पळशेत जवळील घटना

सुरगाणा : जनावरांची बेकायदा वाहतूक करणारा आयशर ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातात सहापेक्षा जास्त गायींचा जागीच मृत्यू झाला तर अन्य गायी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान तालुक्यातील पळशेत जवळील घाटातील खोल दरीत झाला.मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर आयशर ट्रकमध्ये (क्र. एम.एच.०४ जीसी४४१७) २० पेक्षा जास्त जनावरे भरून जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक मेरदहाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंभर ते दिडशे फूट खोल दरीत जाऊन कोसळला. झालेल्या या भाषण अपघातात सहापेक्षा जास्त गायींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.ट्रकचालक व अन्य सहकारी फरार झाले. सकाळी अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश पारधी व उपनिरीक्षक अशोक गवळी हे पथकासह तातडीने अपघातस्थळी पोहचून जखमी गायींवर उपचारासाठी पशुवैद्यकिय अधिकारींनी बोलावून घेतले आणि चारा-पाण्याची व्यवस्था पोलिस पाटील यांच्या मदतीने करून घेतली. मुक्या जनावरांचा अशा रितीने झालेल्या मत्यूने अपघातस्थळी असलेल्या सर्वांचेच हृदय पिळवटून गेले. योग्य तो तपास करून दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सुरेश पारधी यांनी सांगितले.(वार्ताहर)