शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ओझर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:44 IST

ओझर : शहर व परिसराची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या ओझर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सुरेश पवार तर उपाध्यक्षपदी दत्तू पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्यमान अध्यक्ष हेमंत देवधर व उपाध्यक्ष दिलीप पगार यांनी आवर्तन पद्धतीनुसार पदाचे राजीनामे दिल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अध्यक्षपदासाठी सुरेश पवार यांच्या नावाची सुचना देवधर यांनी केली तर उपाध्यक्षपदासाठी दत्तू पवार यांच्या नावाची सुचना पगार यांनी केली. मुदतीत इतर कोणाचेही अर्ज दाखल न झाल्याने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी पदाधिका-यांची बिनविरोध निवड जाहीर केली.संचालक मंडळाच्या बैठकीस सचिव भारत पल्हाळ, ज्येष्ठ संचालक राधाकृष्ण जाधव, दिनकर चौरे ,जंगल शिंदे, श्रीकिशन धामट, रत्नाकर शिंदे ,यशवंतराव गवळी, रमाकांत गणोरे , प्रशांत अक्कर, सुनंदा थोरात, ज्योती भट्टड, व्यवस्थापक पुंडलिक गवळी यांच्यासह ओझर मर्चट बँकेचे अध्यक्ष नवनाथ मंडलिक, संचालक अरूण पवार, रवींद्र भट्टड, विकास भट्टड, पुष्कर जाधव, दिलीप पवार, सुनील दुसाने, पंकज थोरात, परेश पवार, कल्पेश पवार आदि उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण