शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:04 IST

प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले.

सातपूर : प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले. नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते.शर्मा मंगल कार्यालयात आयोजित नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव, तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, प्रा. रमेश उपाध्ये, विश्वनाथ आहेर, अशोक सोनवणे, रामदास बोरसे, सुरेश बहाळकर, बबनराव जगदाळे, रमाकांत क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, शहर अध्यक्ष बाळासाहेब जोर्वेकर, तुळशीराम मोरे, गुलाबराव सोनवणे, पुंडलिक सोनवणे, नंदमामा सोनवणे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विशेष कार्य करणाºया समाज बांधवांचा सत्कार आणि अर्जुन बोरसे, गंगाधर जोर्वेकर, केदूपंत भालेराव, शांताराम जाधव, सुरेखा उन्हाळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक