शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरला रस्त्यावर बाजार; वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:35 IST

राजापूर : राजापूर येथे रविवारचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व इतर बाहेरगावाहून आलेले विक्र ेते बसत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.

ठळक मुद्देकोरोना प्रार्दुभाव सुरू असताना या आठवडे बाजारात मोठी गर्दी

राजापूर : राजापूर येथे रविवारचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व इतर बाहेरगावाहून आलेले विक्र ेते बसत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.येथे आठवडे बाजार भरण्यासाठी चांगले बाजारतळ असतानाही बाजारतळात बाजार न भरविता रस्त्यावर बाजार भरविण्यात येतो. यामुळे वाहतुकी कोंडी होवून ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने, सदर रस्त्यावरचा बाजार बंद करून, बाजार तळावरच बाजार भरविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रार्दुभाव सुरू असताना या आठवडे बाजारात मोठी गर्दी होते. बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अनेक विक्र ेते व ग्राहकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.कोटराजापूर येथील रविवारचा आठवडे बाजार हा रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकी मोठी कोंडी होते. यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. रस्त्यावरील हा बाजार बंद करून बाजार तळावरच भरविण्यात यावा. प्रशासनाने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर याकडे तातडीने लक्ष द्यावे.- समाधान आव्हाड, ग्रामस्थ, राजापूर(फोटो : 02राजापूर1)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार