दगडफेक : नाशिकमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

By Admin | Updated: March 30, 2017 23:28 IST2017-03-30T22:32:46+5:302017-03-30T23:28:31+5:30

शहरातील जुने नाशिक परिसरात किरकोळ भांडणावरुन दोन गट समोरासमोर आल्याने जोरदार दगडफेक

Stoneware: Two groups in Nashik are fuming | दगडफेक : नाशिकमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

दगडफेक : नाशिकमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

नाशिक : शहरातील जुने नाशिक परिसरात किरकोळ भांडणावरुन दोन  गट समोरासमोर आल्याने जोरदार दगडफेक व मारहाणीची घटना घडली आहे. यामुळे परिसरात तणाव पसरला असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा पोहचला असून परिस्थती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या दिशेने मोठ्या संख्येने दगडफेक केल्याचे वृत्त आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी समाजकंटकांना पिटाळून लावले आहे.

 

Web Title: Stoneware: Two groups in Nashik are fuming