शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. वर्कशॉप आग चौकशीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:22 IST

पथकाची अडचण : केवळ जाबजबाबावरच भर नाशिक : पेठरोडवर पंधरा दिवसांपूर्वी एस.टी. वर्कशॉपला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात ...

ठळक मुद्देएस.टी. वर्कशॉप आग चौकशीला गती

पथकाची अडचण : केवळ जाबजबाबावरच भरनाशिक : पेठरोडवर पंधरा दिवसांपूर्वी एस.टी. वर्कशॉपला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली चौकशी समिती अद्याप कुठल्याही निष्कर्षावर पोहचलेली नाही. सुमारे १२ तास धुमसणाऱ्या आगीत सारेच भस्मसात झाल्याने आगीचे नेमके कारण शोधण्याला मर्यादा आल्याने आता केवळ वैयक्तिक जाबजबाबावरच चौकशी अहवाल अवलंबून असणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या पेठरोडवरील वर्कशॉपमध्ये पंधरा दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. या आगीत महामंडळाचे जुने टायर्स आणि एका बसचा मागील भाग जळाल्याने सुमारे ४.२५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असादेखील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार एस.टी.च्या दक्षता विभागाकडे चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार चौकशीला गती देण्यात आली असून सर्व कारणांचा शोध घेतला जात आहे.चौकशी समितीने येथील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले आहे शिवाय सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेजही तपासले आहे. परंतु अद्याप त्यातून कोणताही उलगडा झाला नसल्याचे समजते.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी