शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत श्रीराम मंदिर; निधी संकलनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:36 IST

देवगाव : अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनास भारतभर १५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून देवगाव येथेही शनिवारी (दि. २३) श्रीराम मंदिरात महंत जनेश्वरानंदगिरी महाराज (भारतमाता आश्रम, बोकडदरे), ज्ञानेश्वर महाराज शिंदे (साधना आश्रम, रूई) यांच्या प्रमुख उपस्थितीत निधी संकलन अभियानास सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्दे भव्य श्रीराम मंदिरास आपला हातभार लागावा हा निधी संकलनामागचा हेतू

देवगाव : अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनास भारतभर १५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून देवगाव येथेही शनिवारी (दि. २३) श्रीराम मंदिरात महंत जनेश्वरानंदगिरी महाराज (भारतमाता आश्रम, बोकडदरे), ज्ञानेश्वर महाराज शिंदे (साधना आश्रम, रूई) यांच्या प्रमुख उपस्थितीत निधी संकलन अभियानास सुरुवात करण्यात आली.देशातील प्रत्येक गावामध्ये व शहरामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या अभियानात प्रत्येक घरातून स्वेच्छेने केलेली आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. साकारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरास आपला हातभार लागावा हा निधी संकलनामागचा हेतू आहे. संकलित झालेला निधी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमार्फत अयोध्येत पाठवला जाणार आहे.देवगाव येथेही शनिवारी निधी संकलन अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ३० ते ३५ घरांतून निधी संकलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाधान कापसे, संतोष आरोटे, किरण कुलकर्णी, विनोद जोशी, संतोष हुजबंद, पो. पा. सुनील बोचरे, भागवत बोचरे, संतोष चव्हाण, सोमनाथ मेमाने, सतीश लोहारकर, धनंजय जोशी, सोमनाथ निलख, निखिल चव्हाण, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर