शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

शॉटसर्किटने बसला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:53 IST

शॉटसर्किटने बसला आग

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : आगाराची पिंपळगाव बसवंत - निफाड बसच्या मागील भागात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. मात्र बसच्या मागून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येतान त्यांनी वेळीच बस थांबवून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.दुपारी १ वाजेची पिंपळगाव बसवंत - निफाड बस (एमएच १२ सीएच ७५८०) प्रवासी व विद्यार्थी घेऊन निफाडकडे जात असताना लोणवाडीजवळ बसच्या टपाच्या मागील बाजूस अचानक धूर येऊ लागला. दरम्यान पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याची गाडी त्याचवेळी पालखेड येथून पिंपळगावकडे येत होते. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी लगेच बसचा पाठलाग करून बस थांबवत बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतविले. पोलीस शिपाई अमोल जाधव व नंदू जाधव यांच्या मदतीने बसच्या बॅटरीच्या वायर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. बसच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बसच्या मागील सिटाजवळील आतील भाग थोडासा जळाला. दरम्यान काही वेळेनंतर बस प्रवासी घेऊन निफाडकडे रवाना झाली.नेहमीप्रमाणे प्रवासी व शाळेतील विद्यार्थी घेऊन निफाडला जात असताना लोणवाडी जवळ बसच्या टपाच्या मागील बाजूस अचानक धूर येत होता. दरम्यान पिंपळगाव पोलीस ठाण्याचे वाहन पालखेड येथून येत असताना पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला.