शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीत शिवजयंती उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:16 IST

विल्होळी : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवरत्न मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत नियमांचे काटेकोर पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचीआरती करण्यात आली व प्रसाद वाटप करत अतिषबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देमहाराजांच्या प्रतिमेस पुष्प्पहार अर्पण करण्यात आले.

विल्होळी : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवरत्न मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत नियमांचे काटेकोर पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचीआरती करण्यात आली व प्रसाद वाटप करत अतिषबाजी करण्यात आली.नवनिर्वाचित सरपंच जानका चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा थोरात, चंद्रभागा कदम, सुजाता रूपवते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प्पहार अर्पण करण्यात आले.सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमी भाविकांनी आरती करून महाप्रसाद वाटप केला. यावेळी मुरलीधर पाटील, शिवाजी चुंभळे, निलेश तिदमे, स्वप्नील पांगरे, वाळू नवले, मनोहर भावनाथ, विष्णू घेळ, बाबुराव रूपवते, शिवाजी चव्हाण, बबन गायकवाड, रंजन कदम, खंडू थोरात, खंडू चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, नामदेव भावनाथ, जयराम थोरात, सुनील पोरजे, मोहन भावनाथ, संजय गायकवाड, विष्णू सहाणे, राजु थोरात, शेखर शिरसाट, राजू भावनाथ, बाळासाहेब डांगे, नवनाथ थोरात, प्रथमेश देवकर, अजय सहाणे, ज्ञानेश्वर सहाणे, अनिल थापेकर, लहू सहाणे, काशिनाथ डांगे, रामा डांगे, सुभाष चव्हाण, विजय गायकवाड, मोहन भावनाथ, गणेश थोरात आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती