शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वडझिरेच्या उपसरपंचपदी छाया नागरे बिनविरोध

By admin | Updated: December 27, 2016 23:28 IST

वडझिरेच्या उपसरपंचपदी छाया नागरे बिनविरोध

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरेच्या उपसरपंचपदी छाया शरद नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकारी सदस्यास संधी देण्यासाठी अलका बोडके यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उपसरपंच निवडीसाठी सरपंच संजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंचपदासाठी छाया नागरे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून अंबादास बोडके यांची स्वाक्षरी होती. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत नागरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक पांडुरंग सोळंके यांनी केली.
याप्रसंगी वसंत बोडके, विलास बोडके, फकिरा दराडे, ग्रामपंचायत सदस्य अलका बोडके, मंदा ठोंबरे,
रेखा बोडके, शोभा बोडके, लक्ष्मण बोडके, तुषार आंबेकर, आर. बी. बोडके, माजी उपसरपंच बाळू बोडके, शिवाजी बोडके, तुकाराम शेळके, बाळू नागरे, आप्पा दराडे, गोदा युनियनचे संचालक योगेश दराडे,गुलाब बोडके, जगन सांगळे, संतोष बोडके, सुदाम बोडके, गोरख ठोंबरे, बाजीराव बोडके, संजय बोडके, बस्तीराम दराडे, सोपान बोडके, नवनाथ बोडके, भास्कर गिते, लहानू बोडके, रमेश बोडके, माणिक बोडके, मधुकर सांगळे, सोमनाथ बोडके, देवीदास कुटे, संदीप आंबेकर, दौलत ठोंबरे, दिलीप ठोंबरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)