शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माता पित्याची सेवा हाच धर्मोपदेश

By admin | Updated: October 13, 2016 23:32 IST

रामकृष्ण महाराज : निफाड येथे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळातर्फे स्मृतिदिन

 निफाड : सर्व धर्म हे माता पित्याची सेवा करा हि आदर्श शिकवण शिकवतो असे प्रतिपादन जगतगुरु द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज देवाचार्य महाराज यांनी केले. निफाड येथील न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने माता पिता स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड , सचिव रतन पाटील वडघुले, मधुकर राऊत , निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे , नगरसवक सुनीता कुंदे , मंगल वाघ , साहेबराव आगळे ,निफाड सोसायटी चे अध्यक्ष शिवाजी ढेपले , आदी उपस्थित होते.प्रारंभी वि. दा. व्यवहारे यांनी प्रास्तविक केले रामकृष्ण महाराज यांचा सत्कार प्रल्हाद पाटील कराड यांच्या हस्ते करण्यात आला माता पिता दिनाचे औचित्य साधून आपल्या माता पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रवचनात मार्गदर्शन करतांना रामकृष्ण महाराज म्हणाले की आपल्या जीवनात माता पिता आपले आदर्श असतात ते जे संस्कार लहानपणी मुलावर करतात त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्व घडत असते आजच्या काळातील तरु णांनी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन कार्य केल्यास हि तरु ण मंडळी देशाचे आदर्श नागरिक बनतील असे ते म्हणालेसुत्रसंचलन गुलाब टकले यांनी केले तर आभार प्रदर्शन रतन पाटील वडघुले यांनी केले.याप्रसंगी वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीचे सदस्य भालचंद्र मोगल , के .के.निकम , मालती वाघवकर , देवेंद्र सांबरे , अलका जाधव , ना कुलकर्णी , माधव जाधव , आसावरी देवगावकार ,एन .एल .जाधव ,शरद कुरकुरे , रामनाथ कराड , अंबादास गोळे ,रमेश जाधव ,कोंडाजी खालकर ,नानासाहेब वडघुले ,प्रभाकर नागरे ,रघुनाथ कुंदे , संपत कराड , आदीं उपस्थित होते. (वार्ताहर)