शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जुलैअखेर स्थायीच्या सात सदस्यांची निवड

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

जुलैअखेर स्थायीच्या सात सदस्यांची निवड

मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सात सदस्यांची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे या जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागांसाठी येत्या २८ जुलैच्या महापालिकेच्या महासभेत नाव निश्चित करण्यात येणार आहे.येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत दोन वर्ष आहे. त्यामुळे महिनाअखेरीस यातील सात सदस्य निवृत्त होणार असल्याने आयुक्त अजित जाधव यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. त्यात गटनेत्यांना नगरसेवकांच्या संख्येनुसार स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची अधिकृत नावे सुचविण्यासाठी मार्गदर्शन केले. येत्या २८ जुलै रोजी मनपाची महासभा होत असून, त्यात महापौर ताहेरा शेख यांच्याकडे गटनेत्यांनी बंद पाकिटात नियमानुसार अधिकृत नावे द्यावे, असे आवाहन आयुक्त अजित जाधव यांनी केले आहे. स्थायी समितीत कॉँगे्रस व तिसरा महाजचे प्रत्येकी पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी, मनसे शहर आघाडीचे दोन, मालेगाव विकास आघाडी व जनता दल प्रत्येकी एक अशी सदस्य संख्या आहे. या महासभेत स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्यांची नावे विभागीय महसूल आयुक्तांना कळविण्यात येणार आहेत. तसेच स्थायी समितीच्या सभापतीची मुदत येत्या ४ आॅगस्ट रोजी संपत असल्याने नवीन सभापतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)