शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

ममदापुरच्या सरपंचपदी सयाजी गुडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 6:33 PM

ममदापुर : येथील ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी नम्रता पॅनलचे उमदेवार सयाजी गुडघे तर उप सरपंचपदी सुमन संजय म्हस्के यांची बिनविरोध ...

ठळक मुद्देसुमन म्हस्के यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

ममदापुर : येथील ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी नम्रता पॅनलचे उमदेवार सयाजी गुडघे तर उपसरपंचपदी सुमन संजय म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सोमवारी (दि.१५) सरपंच निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच व उपसरपंचपदी सर्वानुमते एकच अर्ज आल्याने सयाजी गुडघे यांचीव सुमन संजय म्हस्के यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल ममदापुरकरांनी पुष्पहार देऊन सत्कार केला. सर्व उपस्थितांनी व निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गुडघे, टिलू मोरे, दिपक गुडघे, रंगुबाई साबळे, विठाबाई सदगीर, सुमन गुडघे, प्रतिभा वैद्य, सुरेखा सोनवणे, व आदींचा सत्कार करण्यात आला.या निवड प्रक्रियेत निवडणूक मंडळ अधिकारी म्हणून ए. बी गायके, तलाठी ज्ञानेश्वर रोहकले, ग्रामसेवक भगवान गायके यांनी कामकाज पाहिले. बिनविरोध निवडणूकसाठी सीताराम साबळे, विलास गुडघे, गोरख वैद्य, सुदाम गुडघे, मारोती केरे, बाळासाहेब जाधव, सुंदरलाल गुडघे, संजय म्हस्के, भाऊसाहेब गुडघे, मच्छिन्द्र साबळे, सुकदेव गुडघे, भास्कर गुडघे, आबासाहेब केरे, साहेबराव गुडघे, देविदास गुडघे आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Grammy Awardsग्रॅमी पुरस्कारsarpanchसरपंच