शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांसाठी सव्वादोन कोटी

By admin | Updated: September 6, 2016 22:38 IST

स्टाइस : वार्षिक सर्वसाधारण सभेत अरुण चव्हाणके यांची माहिती

सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. स्टाइसच्या हद्दीत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून दोन कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती अध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी दिली.संस्थेच्या उद्योगभवन कार्यालयात चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभेस व्यासपीठावर उपाध्यक्ष पंडित लोंढे, संचालक संदीप आवारे, अविनाश तांबे, प्रभाकर बडगुजर, किशोर देशमुख, चिंतामण पगारे, रामदास दराडे, सुनील कुंदे, मीनाक्षी दळवी, पद्मा सारडा, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदि मान्यवर उपस्थित होते. संस्थेची हद्द डी प्लस करण्यासाठी पाठपुरावा, महिला मेळावा, चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिर, उद्योग आधार नोंदणी आदि कामे केल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर मुख्य विषय पत्रिकेप्रमाणे सभेचे कामकाज पार पडले. याप्रसंगी उद्योजक बाबासाहेब दळवी, शिवाजी आवारे, महेंद्र क्षत्रिय, सुरेश खिंवसरा, रमेश मेधणे, सुनीता बडगुजर, भीमराज हांडोरे, शरद पाटील, जगदीश सारडा, विष्णू खताळे, त्रिभुवन उन्हाळे, मधुकर जगताप, संजीव साधले, शिवाजी चौधरी, सुधीर कोथळकर, बबन भडांगे, नितीन नागपूरकर, प्रवीण मारावार, भगतसिंग राजपूत, वामन मुटकुळे, प्रमोद बोरकर, गणेश सराफ, अविनाश डोखळे, शुक्लेश्वर वर्पे, शिवाजी चासकर, चांगदेव पोटे, लक्ष्मण डापसे, सूरज देशमुख आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष लोंढे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. (वार्ताहर)