शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ३२ महिला सर्वसाधारण जागांवर सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:24 IST

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तालुक्यातील ज्वार्डी बु।।, निमगाव, एरंडगाव, चिंचवे गा., सातमाने, ...

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तालुक्यातील ज्वार्डी बु।।, निमगाव, एरंडगाव, चिंचवे गा., सातमाने, लुल्ले, हिसवाळ, जळगाव ही गावे आरक्षित करण्यात आली. तर महिला सरपंच पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निमगाव, एरंडगाव, सातमाने, जळगाव गा. ही गावे आरक्षित करण्यात आली.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सावतावाडी, झाडी, सोनज, चिखलओहोळ, हाताणे, दसाणे, टाकळी, करंजगव्हाण, निंबायती, रोझे, मुंगसे, कळवाडी, टोकडे, वाके, चिंचावड, शेंदूर्णी, सायने खु।।, गारेगाव, जेऊर ही गावे आरक्षित करण्यात आली. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला सरपंच पदासाठी सावतावाडी, झाडी, सोनज, चिखलओहोळ, करंजगव्हाण, निंबायती, मुंगसे, वाके, जेऊर व गारेगाव ही गावे आरक्षित निघाली.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी लोणवाडे, घाणेगाव, येसगाव खुर्द, अजंग, भिलकोट, दहिवाळ, गिगाव, जळगाव निं., कौळाणे गा., कोठरे बु।।, रावळगाव, साकुर, दुंधे, निळगव्हाण, चिंचगव्हाण, दाभाडी, सौंदाणे, चोंढी, नाळे, निमगुले, राजमाने, रोंझाणे, सवंदगाव, वळवाडी, विराणे, पोहाणे, मोहपाडा, पाटणे, नगाव दि., कुकाणे, मथुरपाडे, खलाणे, वळवाडे व पांढरूण या गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी भिलकोट, गिगाव, घाणेगाव, कौळाणे गा., खलाणे, नाळे, निमगुले बु।।, राजमाने, रोंझाणे, सवंदगाव, वळवाडे, दुंधे, निळगव्हाण, पाटणे, सौंदाणे, जळगाव नि., कोठरे बु।। या गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६४ गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात आघार बु।।, आघार खुर्द, दापुरे, देवघट, ढवळेश्वर, देवारपाडे, येसगाव बु।।, गिलाणे, घोडेगाव, कजवाडे, कंधाणे, कौळाणे निं., खडकी, खाकुर्डी, खायदे, लेंडाणे, मळगाव, माणके, मेहुणे, नांदगाव बु।।, निमगाव खुर्द, पाथर्डे, पिंपळगाव, साकुरी निं., सावकारवाडी, शेरूळ, सीताणे, तळवाडे, टिंगरी, उंबरधे, वडगाव, वडेल, वऱ्हाणे, वनपट, झोडगे, वजिरखेडे, काष्टी, बेळगाव, मांजरे, चौकटपाडे, जाटपाडे, अस्ताने, अजंदे, भारदेनगर, चंदनपुरी, दहिदी, डाबली, डोंगराळे, गरबड, गाळणे, गुगुळवाड, जळकू, लखाणे, नागझरी, नरडाणे, निमशेवडी, पाडळदे, साजवहाळ, टेहरे, वडनेर, कंक्राळे, पळासदरे, शिरसोंडी, माल्हणगाव या गावांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी वजिरखेडे, कजवाडे, वडनेर, माणके, भारदेनगर, शिरसोंडी, ढवळेश्वर, तळवाडे, अजंदे, लखाणी, शेरूळ, सावकारवाडी, येसगाव बु।।, डोंगराळे, पिंपळगाव, निमगाव खुर्द, निमशेवडी, कंक्राळे, गाळणे, घोडेगाव, वनपट, चौकटपाडे, दहिदी, सीताणे, मांजरे, गुगुळवाड, नांदगाव बु।।, वऱ्हाणे, बेळगाव, पाडळदे, लेंडाणे व साजवहाळ या गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

फोटो फाईल नेम : ०५ एमएफईबी ०६ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढताना रोशनी परदेशी. समवेत प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत आदि.

फोटो फाईल नेम : ०५ एमएफईबी ०७ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगावी तहसील कार्यालयात तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित राजकीय पदाधिकारी.

===Photopath===

050221\05nsk_13_05022021_13.jpg~050221\05nsk_14_05022021_13.jpg

===Caption===

कॅप्शन बातमीसोबत आहे.~कॅप्शन बातमीसोबत आहे.