शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

पुरु षोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये पगारे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:41 PM

नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.७१ टक्के लागला. सत्यजित चंद्रशेखर पगारे याने ९८.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम आला.

ठळक मुद्दे२६ विद्यार्थ्यांना ग्रेड एक, तर २६ विद्यार्थ्यांनी ग्रेड २ मधून यश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : येथील पुरुषोत्तम हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.७१ टक्के लागला. सत्यजित चंद्रशेखर पगारे याने ९८.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम आला. श्रेयस संजय बोराडे याने ९६.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर कौस्तुभ रामचंद्र चौधरी (९५.४०) तृतीय क्रमांक मिळवला. शाळेतून एकूण ३०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. २९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९८ विशेष प्रावीण्यासह, १०३ ग्रेड १, ६२ ग्रेड-२, तर ग्रेड ३मधून १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला.र.ज. चौहान गर्ल्स हायस्कूलर. ज. चौहान (बी) गर्ल्स हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. आदिती दिलीप लांडगे हिने ९९.२०टक्के गुण मिळवत प्रथम, ऋचा राजेश अष्टेकर हिने ९९ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर अर्पिता कैलास पवार आणि प्रज्ञा जगदीश बागडे यांनी प्रत्येकी ९७.२० गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.अभिनव आदर्श हायस्कूलचे यशप्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित अभिनव आदर्श हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. भूमी वाघ, यश वारघडे (९०.६०) यांनी संयुक्त प्रथम मिळवला. वैष्णवी घोलप (९०.२०) द्वितीय, नताशा भामरे (८९.६०) तृतीय आली.टिबरेवाला स्कूललेट जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडिअम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. ७७विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पारस हितेंद्र वानखेडे (९२.६०) प्रथम, अनुष्का सचिन चव्हाण (९२.६०) द्वितीय, तर वर्षा संतोष रोकडे आणि नूपुर गणेश निसाळ यांनी प्रत्येकी९१.६० टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला.४४ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत झाले.२६ विद्यार्थ्यांना ग्रेड एक, तर २६ विद्यार्थ्यांनी ग्रेड २ मधून यश मिळवली.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी