शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उलट्या पावलांनी देशभर भ्रमण करणारे सदगुरू साईराम गुरूजी शिर्डीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:43 IST

वरखेडा : सद्याच्या कलियुगात समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संत करीत आहे. कुणी सत्संगातून तर कुणी प्रवचनांतून मात्र गुजरात राज्यातील मीनी शिर्र्डी तिर्थधाम साईप्रेम आनंद आश्रमातील परमहंस सदगुरू साईराम गुरूजी यांनी संपूर्ण देशभर उलट्या पावली भ्रमण केले असून, नाशिक मार्गे श्री साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.

ठळक मुद्देनाशिक मार्गे श्री साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.

वरखेडा : सद्याच्या कलियुगात समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संत करीत आहे. कुणी सत्संगातून तर कुणी प्रवचनांतून मात्र गुजरात राज्यातील मीनी शिर्र्डी तिर्थधाम साईप्रेम आनंद आश्रमातील परमहंस सदगुरू साईराम गुरूजी यांनी संपूर्ण देशभर उलट्या पावली भ्रमण केले असून, नाशिक मार्गे श्री साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी मार्गस्थ झाले.गुजरात मधील भरूज आश्रमाचे परमहंस गुरूजी रामनवमी, गुरूपौर्णिमा, दसरा, दिवाळी व दत्त जयंती उत्सवानिमित्ताने वर्षभरातून पाच वेळा नाशिक मार्गे साईबाबाच्या चरणी लीन होण्यासाठी उलट्या पावलांनी चालत समाजाला सरळ मार्गी चालण्याचा संदेश देत आहे. उलट्या पावली चालतानापाहून बाबांचे अनेक भाविक, भक्त नतमस्तक होतात.गुरूजी सुमारे ४४ वर्षापासून उलट्या पावली देशभर भ्रमण करीत असून, आजपावतो त्यांनी गुजरात ते आयोध्या, हरिद्वार, पशूपतिनाथ, अजमेर, पंजाब, अंमरनाथ व नर्मदा परिक्र मा उलट्या पावलांनी चालत पुर्णं केल्या आहेत.मी उलट्या पावली चालून जनतेने सच्चाईचा मार्ग अवलंबला पाहिजे, हा संदेश जनतेला देत आहे. शिवाय भरूज आश्रमात सदैव अन्नदान सेवा सुरू असून, नर्मदा परिक्र मा करणारे हजारो भाविक भक्त मीनी शिर्डी तिर्थधाम, साईप्रेम आनंद आश्रमात विसावा घेवूनच परिक्र माचा मार्ग अवलंबतात.- सदगुरू साईराम गुरूजी, भरूज आश्रम. 

टॅग्स :shirdiशिर्डीNashikनाशिक