शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे रूप बदलले

By admin | Updated: January 5, 2017 23:10 IST

रस्त्यांचे रूप बदलले

कळवण : नववसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा कळवण : कळवण नगरपंचायत हद्दीतील गणेशनगर, शिवाजीनगर व संभाजीनगर या नववसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने रस्त्याचे रूप बदलले आहे. शहरांतर्गत या रस्त्यांचे उद्घाटन करण्यात येऊन आज लोकार्पण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, बांधकाम सभापती जयेश पगार, आरोग्य सभापती अतुल पगार, महिला बालकल्याण सभापती रोहिणी महाले, कळवण बाजार समितीचे संचालक हरिभाऊ पगार, सुनील महाजन, अंबिका पतसंस्थेचे सल्लागार संचालक राज देवरे आदि मान्यवर होते.
यावेळी गणेशनगरमधील हिरो-होंडा शोरूम पाठीमागील कै. केदा बारकू पाटील कॉलनी, शिवाजीनगरमधील रिद्धी सिद्धी कॉलनी, सरस्वती कॉलनीअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन व डॉ. चित्ते दवाखाना ते श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, संभाजीनगर भागातील गावठाण ते पाळे पांधीअंतर्गत रस्त्याचे उद्घाटन करण्यात येऊन या नवीन रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. नगरपंचायत हद्दीतील सर्व रस्त्यांची सुधारणा करण्याचा मानस असून, दुरुस्ती आदिंसह मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याची माहिती कौतिक पगार यांनी यावेळी दिली.
यावेळी नगरसेवक अनुराधा पगार, भाग्यश्री पगार, रंजना पगार, रंजना जगताप, नगरसेवक बाळासाहेब जाधव, दिलीप मोरे, डॉ. देवीदास चित्ते, वसंत विसपुते, गोकुळ आहेर, सुनील महाले, गौरव पगार, सागर जगताप, भाऊसाहेब पवार, साहेबराव चव्हाण आदि उपस्थित होते.