शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जवानाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 19:06 IST

अंदरसुल : देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान सुरेश धनवटे यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजवान सुरेश धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.

अंदरसुल : देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान सुरेश धनवटे यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला.मातोश्री शांताबाई सोनवणे स्कुलमध्ये झशलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष सोनवणे होते. कार्यक्र माची सुरु वात जवान सुरेश धनवटे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. प्रस्ताविक अजहर खतीब यांनी केले. त्यानंतर जवान सुरेश धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी संचालक मकरंद सोनवणे, रामनाथ एंडाईत, गोविंद गायके, डॉ. हरीश रोकडे, मारु ती सोनवणे, प्रिंसिपल अल्ताफ खान, सचिन सोनवणे, जालिंदर म्हस्के, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, रोहिदास ठाकरे, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, संदीप बोढरे, माधुरी माळी, स्मिता खैरनार, पूनम घोंगाणे, शकुंतला वाघ, सुजाता खेरु ड, कविता गायकवाड, शालिनी वालतुरे आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन चेतना माकुने यांनी केले.(फोटो ०२ अंदरसूल)

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा