शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नाईक-मुत्रक यांच्यात पुन्हा सामना

By admin | Updated: November 16, 2016 23:40 IST

लक्षवेधी : मुत्रक पराभवाची परतफेड करतात की नाईक पुन्हा बाजी मारतात याकडे नजरा

 सिन्नर : नगरसेवक शैलेंद्र नाईक व माजी नगरसेवक किरण मुत्रक यांच्यात प्रभाग ८ अ मध्ये वर्चस्वासाठी पुन्हा लढत होत आहे. या प्रभागात शिवसेना, भाजपा व कॉँग्रेस यांच्यात तिरंगी लढत दिसत असला तरी खरा सामना नाईक व मुत्रक यांच्यात रंगणार असल्याची चिन्हे आहेत. कॉँग्रेसचे नवखे उमेदवार ईश्वर लोणारे या दोन तगड्या उमेदवारांचा सामना कशा पध्दतीने करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागात पंचरंगी लढत झाली होती. गेल्यावेळी झालेल्या लढतीत नाईक, मुत्रक यांच्यसह तत्कालीन नगराध्यक्ष मंगल शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर धात्रक व सुदर्शन नाईक असे पाच उमेदवार होते. या पंचरंगी लढतीत शैलेंद्र नाईक विजयी झाले होते. त्यावेळी माजी नगरसेवक मुत्रक यांच्यासह अन्य तीन उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला होता. यावेळी होऊ घातलेल्या प्रभाग ८ अ मधील ओबीसी जागेसाठी शिवसेने ेकडून विद्यमान नगरसेवक शैलेंद्र बन्सीलाल नाईक, भाजपाकडून किरण जगन्नाथ मुत्रक तर कॉँग्रेस पक्षाकडून ईश्वर दत्तात्रय लोणारे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. (वार्ताहर)