शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

कोरोनाचा वेगाने फैलाव; कसबे-सुकेणेत ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 3:15 PM

कसबे सुकेणे येथे खबरदारी म्हणून पुन्हा रविवार, सोमवार असे दोन दिवस जनता करफू पाळण्यात येणार आहे-

नाशिक : निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे गावात कोरोना आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. सातत्याने या भागातून रूग्ण आढळून येऊ लागल्याने ग्रामपालिका व व्यापाऱ्यांनी एकत्र येत रविवारपासून (दि.११) जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पुढील दोन दिवस हा कर्फ्यू पाळला जाणार असून जेणेकरून संक्रमणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास येथील ग्रामपंचायतीला आहे.कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात चार कोरोना बाधित रु ग्ण आढळले , त्यामुळे कसबे सुकेणे येथे खबरदारी म्हणून पुन्हा रविवार, सोमवार असे दोन दिवस जनता करफू पाळण्यात येणार आहे. कसबे सुकेणे शहर व्यापारी आण िग्रामपालिका यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे- मंगळवारी बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत राहतील ,कसबे सुकेणे हे तालुक्यातील मोठ्या बाजारपेठचे गाव असल्याने परिसरातील दहा ते बारा लहान मोठ्या गावांचे मध्यवर्ती बाजारपेठचे केंद्र असल्याने कोरोना चा धोका वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच गीता गोतराने, उपसरपंच अतुल भंडारे यांनी दिली-

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस