शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडमधील इंदोर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचला; वाहतूक वळविली

By धनंजय वाखारे | Updated: November 29, 2023 09:37 IST

ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती, पोलीस बंदोबस्त तैनात

मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा पहाटे पाच वाजेच्या सुमारास खचल्याने दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची चर्चा जरी असली तरी मोठ्या प्रमाणात पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने पडलेल्या ढिगाराखाली काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेचा ओवर ब्रिज हा ब्रिटिश कालीन असून शहराचा दोन भाग जोडणारा हा ओव्हर ब्रिज आहे. बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या ओवर ब्रिजचा येवल्या बाजूकडील कठडा मोठ्या प्रमाणात खचला. या ओव्हर ब्रिजच्या पूर्व बाजूला दगड मातीचे ढिगारा मोठ्या प्रमाणात कोसळला आहे.

दरम्यान इंदूर- पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNashikनाशिक