शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भरविर खुर्द येथील शाळेचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:06 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासुन निर्लेखीत केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत केव्हा होणार अशी शंका ग्रामस्थांच्या मनात घर करून असतानाच या प्रश्नाला पूर्णविराम देत शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नांतून एच. ए. एल. कंपनीच्या सहकार्याने सी. आर. एस. फंडातून नवीन शाळा बांधकाम इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्रीमती झनकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासुन निर्लेखीत केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत केव्हा होणार अशी शंका ग्रामस्थांच्या मनात घर करून असतानाच या प्रश्नाला पूर्णविराम देत शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नांतून एच. ए. एल. कंपनीच्या सहकार्याने सी. आर. एस. फंडातून नवीन शाळा बांधकाम इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्रीमती झनकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर होत्या, तर एच. ए. एल. कंपनीच्या वतीने सिव्हिल डेप्युटी मॅनेजर सुनील सहाणे, सिव्हिल असिस्टंट सुपरवायझर वानखेडे, कॉन्ट्रॅक्टर संदीप खैरनार, पंचायत समिती उपसभापती विमल गाढवे, इगतपुरी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, सरपंच अश्विनी भोईर, विस्ताराधिकारी मोरे, तुकाराम सारुक्ते, सोपान घोरपडे, दत्तू जुंद्रे, विनायक पानसरे, संपत रोंगटे, ज्ञानेश्वर भोईर, भाऊराव रोंगटे, ससाणे, नारायण टोचे, रमेश टोचे किशोर दळवे, पांडुरंग आंबेकर, सुमन क्षीरसागर, निर्मला दिघे, कल्पना खैरनार, कुंदा फणसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वैशाली वालझाडे यांनी सूत्रसंचालन, तर खैरनार यांनी आभार मानले.
झनकर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना मराठी शाळेतच शिक्षण घेण्याचेदेखील आवाहन केले तसेच मंदिर बांधण्यात आपण सहकार्य करतात तसेच शाळेसाठीही मदत करा व सहकार्य करा. त्यातून मुलांची प्रगती साधणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

अनेक दिवसांपासूनचे मनाशी बाळगलेले जिल्हा परिषदशाळा इमारतीचे स्वप्न आज सत्यात उतरत असल्याने व यासाठी अतिशय प्रयत्नशील असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या भूमिपुत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नातून आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले.

- तुकाराम सारुक्ते, शिक्षक

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा