शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घातल्याने दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:28 IST

कसबे सुकेणे : शहरात सोमवारी (दि.१३) पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न वापरणाºया सात नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली . या कारवाईत तब्बल सात नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रु पये दंड वसूल करण्यात आला ,अशी माहिती कसबे सुकेणे पोलिसांनी दिली.

कसबे सुकेणे : शहरात सोमवारी (दि.१३) पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न वापरणाºया सात नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली . या कारवाईत तब्बल सात नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रु पये दंड वसूल करण्यात आला ,अशी माहिती कसबे सुकेणे पोलिसांनी दिली.कसबे सुकेणे येथे कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकीकडे ग्रामपालिका आणि प्रशासन कोरोना ला अटकाव करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आता कसबे सुकेणे ग्रामपालिका आणि पोलिसांनी बेशिस्त नागरिकांवर बडगा उगारला असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहरात धडक कारवाई सुरु केली. या वेळी मास्क न वापरणाºया सात नागरिकांना प्रत्येकी पाचशे रु पये दंड आकारण्यात आला.----------------कोरोना खबरदारी म्हणून कसबे सुकेणे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली असून बेशिस्त नागरिकांची हयगय केली जाणार नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. दरम्यान पथकात कसबे सुकेणे पोलीस उपठाण्याचे कर्मचारी पोलीस हवालदार आहेर ,चौरे , अमोल सूर्यवंशी , ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे, मंगेश जाधव आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nashikनाशिक