शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिरासाठी कीर्तनाद्वारे गोंदे दुमाला येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:24 IST

नांदूरवैद्य : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे कीर्तनकार एकनाथ महाराज सद‌्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देतालुक्यातील कलाकारांच्या साहाय्याने छोटे मोठे कार्यक्रम सादर

नांदूरवैद्य : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे कीर्तनकार एकनाथ महाराज सद‌्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.श्रीराम मंदिराच्या कामास तातडीने सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील अनेक संस्था तसेच नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक ठिकाणी निधी संकलनासाठी टाळमृदंगाच्या गजरात प्रभात फेरी काढत जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील कलाकारांच्या साहाय्याने छोटे मोठे कार्यक्रम सादर करत निधी संकलनाचे काम जोमात सुरू असून इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामस्थांच्या वतीने विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष तसेच नामवंत कीर्तनकार एकनाथ महाराज सद‌्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून निधी संकलनाविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव, श्रीराम मंदिर अभियान नाशिक जिल्हाप्रमुख प्रमुख देविदास वारूंगसे, जिल्हा चिटणीस शरद कासार, सुनील जाधव, रवी गव्हाणे, रवी भागडे, सजन नाठे, चिटणीस हिरामण नाठे, सागर नाठे, मोहन जाधव, तानाजी नाठे, लालू नाठे, गणेश गवते, संतोष राजोळे, हनुमंता जाधव, गणेश नाठे, निवृत्ती नाठे, विनोद नाठे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर