शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर समृद्धी महामार्गाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:32 IST

शेतकरी संघर्ष समिती : बबन हरणे, सतीश मांगले यांनी केले आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : समृद्धी महामार्ग कार्पोरेशनचे सर्वेसर्वा असलेले राधेश्याम मोपलवार आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते बबन हरणे यांनी केला आहे. मोपलवार आणि त्यांचे अधिकारी सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची धुरा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सोपविली असल्याचा आरोपही हरणे व सतीश मांगले यांनी केला आहे. नाशिकमधील सिडकोतील मानव सेवा केंद्रात समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या निर्धार बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत हरणे व मांगले यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी असलेल्या राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहितीही जाहीर केली. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाला देऊनही मोपलवार यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोपही मांगले व हरणे यांनी केला असून, या सरकारच्या काळात सर्वसामान्यांना नव्हे, तर भ्रष्ट अधिकाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सरकारला खोटी माहिती दिल्याचा आरोपसमृद्धीच्या भूसंपादनासाठी मोपलवार सरकारला वस्तुनिष्ठ माहिती पुरवत नाहीत. शंभर टक्के शेतकरी जमिनी देण्यास तयार असल्याची खोटी माहिती मोपलवार सरकारला देत आहेत. भ्रष्टाचारात बुडालेल्या मोपलवारांकडून शेतक ऱ्यांनी काय अपेक्षा करावी, असा सवालही हरणे यांनी उपस्थित केला.