शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत सिलिंडर अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 00:58 IST

वडनेररोडवरील हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळ लोकवस्तीमध्ये अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : वडनेररोडवरील हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळ लोकवस्तीमध्ये अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी के. एल. सोनोने यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळील एका घराजवळ एक युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून संशयित पद्माकर शांताराम चव्हाण (३५) या युवकास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने वाहनधारक घरगुती गॅसची टाकी माझ्याकडे घेऊन येतात मी त्यांना गॅस भरून देतो, असे सांगितले. पोलिसांनी चव्हाण याच्या घराच्या पाठीमागील बाजूस लोखंडी अ‍ॅँगलवर फिट केलेला गॅस भरण्याचा २० हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक पंप व मोबाइल आढळून आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातच अवैध धंदे विरोधी पथकाने विहितगाव पेट्रोल पंपासमोरील एका बंगल्याच्या आवारात छापा मारून अनधिकृत चालणारा घरगुती गॅसचा अड्डा उद्ध्वस्त करत १५० घरगुती गॅसच्या टाक्या जप्त करून कारवाई केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी