लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अश्लील चित्रपट दाखविणाऱ्या भद्रकालीतील व्हिडीओ हॉलवर भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास छापा मारला़ या व्हिडीओ हॉलमध्ये अश्लील चित्रपट दाखविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली़ पोलिसांनी या व्हिडीओ हॉलमधील टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, रिमोट, कॅसेट असा १२ हजार ३५० रुपयांचा ऐवज जप्त केला असून, व्हिडीओ हॉलचालक अनिल बन्सीलाल जैन (४८, रा. काठेगल्ली) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}