शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:56 IST

पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर पाणी साचून निर्माण झालेले खड्डे बुजविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील मुख्य वाहतूक मार्गासह नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच पंचवटी मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पंचवटी : पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर पाणी साचून निर्माण झालेले खड्डे बुजविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील मुख्य वाहतूक मार्गासह नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच पंचवटी मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.पावसाच्या कालावधीत रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून हाती घेतल्याचे सांगण्यात येत होते. मात्र काही ठिकाणच्या खड्ड्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना जपूनच मार्गक्रमण करावे लागत होते. रस्त्यांवर खड्डे असल्याने सदर खड्डे महापालिकेने करण्याबाबत संबंधितांना आदेश देत मुदतही दिली होती. मात्र प्रत्यक्षात मुदत संपल्यावरदेखील मुख्य रस्त्यावर खड्डे दिसून येत होते. नागरी वसाहतीत अनेक भागांत असलेल्या रस्त्यांवर छोटे-मोठे कायम होते. पंचवटीत डांबरीकरणाचे २४६, तर खडीचे ८१ किलोमीटर रस्ते असून, महापालिकेने २१५२ खड्डे डांबराने व ५१९ मुरुम टाकून बुजविले होते. खड्ड्यांचे साम्राज्य ‘जैसे थे’ याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या पंचवटी मनपातर्फे शक्तिनगर, हिरावाडी, सरस्वतीनगर, दामोदरनगर आदींसह अन्य नागरी वसाहतीत असलेले रस्ते तत्काळ बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी आर. एस. पाटील यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाचे उपअभियंता समीर रकटे, सुनील थलकर, पी. एन. निकम आदींनी नागरी वसाहतीत असलेले खड्डे डांबराचा थर देत बुजविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा